उमेद ग्रामीण जीवनोन्नती प्रवेगक (URJA)
उर्जा (URJA) – उमेद ग्रामीण जीवनोन्नतीअॅक्सिलेरेटर (UMED Rural Jeevanonnati Accelerator) हा महाराष्ट्रराज्यातीलग्रामीणभागातील वाढत्याउद्योगांनापाठबळ देण्यासाठी
डिझाइन केलेला एक राज्यस्तरीयइनक्युबेशनकार्यक्रम(incubation programme) आहे.
महाराष्ट्रराज्य ग्रामीणजीवनोन्नतीअभियान सोसायटी (UMED-MSRLM) आणि अटल
इनक्युबेशन सेंटर–रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी(AIC-RMP) यांच्या भागीदारीत हा उपक्रम राबवला जात आहे. या उर्जा(URJA) उपक्रमांतर्गत३६ महिन्यांच्या(3वर्ष)कालावधीत ग्रामीण भागातील किमान १५० सक्षमआणि शाश्वतउद्योगांचाशोध घेऊन, त्यांनाआवश्यकते मार्गदर्शन (Incubate) आणि पूर्णसहकार्यपुरवले जाईल.
Highlights from URJA’s Programs, Events, and Success Stories
दिनांक: ७ मार्च २०२६
स्थळ: दादर, मुंबई
‘ऊर्जा’ (URJA) प्रकल्पाच्या सुरुवातीच्या जनजागृती आणि संपर्क अभियानाचा (Outreach) एक भाग म्हणून AIC-RMP ने ‘आम्ही उद्योगिनी महिला परिषद २०२६’ मध्ये सहभाग घेतला होता.
दिनांक: १२ मार्च २०२६
स्थळ: आरएमपी (RMP), ठाणे
बांबू आणि हस्तकला क्षेत्रामध्ये उद्योजकता तसेच व्यवसाय विकासाला चालना देण्यासाठी आरएमपी, ठाणे येथे ‘बांबू शक्ती उद्योजकता विकास प्रशिक्षण’ यशस्वीरीत्या आयोजित करण्यात आले होते. ग्रामीण भागातील हस्तकला क्षेत्राला व्यावसायिक रूप देणे हा या प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश होता.
सहकार्य, उद्योजकता संवर्धन आणि शाश्वत विकासाच्या माध्यमातून नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रातील नवकल्पनांना चालना देत हरित व उज्ज्वल भविष्य घडविणे.
©2026 उमेद ग्रामीण जीवनोन्नती प्रवेगक (URJA). सर्व हक्क राखीव.
Vistaar Digital द्वारे विकसित आणि देखभाल केलेले