उमेद ग्रामीण जीवनोन्नती वेगवर्धक

प्रारंभिक टप्पा - अर्ज करण्याची अंतिम तारीख: ३० ऑक्टोबर २०२६, रात्री ११:५९ पर्यंत ऑनलाइन अर्ज

Partners

umed-logo

उमेद - महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (एमएसआरएलएम)

राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियानांतर्गत (एनआरएलएम) २०११ पासून महाराष्ट्रात उमेद उपक्रम राबविला जात आहे.
शाश्वत उपजिविकांच्या माध्यमातून ग्रामीण गरीब व असुरक्षित कुटुंबांचा उद्धार करणे हे उपक्रमाचे ध्येय आहे.

vistaar-logo-hor-highres

विस्तार डिजिटल

नाविन्यपूर्ण डिजिटल पर्याय, विपणन तंत्रज्ञान व डिजिटल जनसंपर्क या क्षेत्रांत ऊर्जा उपक्रमाला विस्तार डिजिटल ही संस्था साहाय्य करते, जेणेकरून उपक्रमाचा ऑनलाईन प्रसार व संपर्क सशक्त बनतो.