ऊर्जा हा उपक्रम बचत गट क्षेत्राशी संलग्न असलेल्या विकासाभिमुख ग्रामीण उद्योगांसाठी आहे.
एखाद्या उद्योगाने पात्र ठरण्यासाठी खालील निकषांची पूर्तता करणे आवश्यक आहे:
उद्योगाची मालकी खालीलपैकी एखाद्याकडे हवी:
सदर उद्योग हा प्रामुख्याने उत्पादन किंवा सेवा क्षेत्रातील खालीलप्रकारचा असावा:
केवळ व्यापार किंवा किरकोळ विक्री करणाऱ्या उद्योगांना साहाय्य केले जाणार नाही.
किमान सरासरी उलाढाल
मागील दोन आर्थिक वर्षांमध्ये सदर उद्योगाने पुढीलप्रमाणे सरासरी उलाढाल केलेली असणे आवश्यक आहे:
| उद्योगाचा प्रकार | किमान सरासरी उलाढाल |
|---|---|
| जीएसटी क्रमांक असलेला नोंदणीकृत उद्योग | ₹२० लाख |
| नोंदणी विरहित समूह उद्योग | ₹१५ लाख |
| नोंदणी विरहित वैयक्तिक उद्योग | ₹१२ लाख |
साहाय्य केले जाणाऱ्या उद्योगांपैकी किमान दोन तृतीयांश उद्योग हे स्त्रियांची मालकी असलेले किंवा त्यांच्या नेतृत्वाखालील असावेत, तसेच साहाय्य केलेल्या उद्योगांपैकी ५०% पेक्षा जास्त हे वैयक्तिक उद्योग नसावेत.
©2026 उमेद ग्रामीण जीवनोन्नती वेगवर्धक. सर्व हक्क सुरक्षित.
Vistaar Digital तर्फे निर्मिती व देखभाल