उमेद ग्रामीण जीवनोन्नती वेगवर्धक

प्रारंभिक टप्पा - अर्ज करण्याची अंतिम तारीख: ३० ऑक्टोबर २०२६, रात्री ११:५९ पर्यंत ऑनलाइन अर्ज

आव्हान निधी साहाय्याचे प्रकार

उत्पन्न वाढ, रोजगार निर्मिती व स्थानिक आर्थिक प्रभाव निर्माण करण्याची उत्तम क्षमता असलेल्या निवडक उद्योगांसाठी ऊर्जा आव्हान निधी ही एक पारदर्शी व स्पर्धात्मक वित्तिय रचना आहे.

सदर उद्योगाची विस्तारासाठीची गरज ७५% पर्यंत हा निधीतून पूर्ण होऊ शकेल, ज्यामध्ये भांडवली खर्च व खेळते भांडवल यांचा समावेश असेल.

ऊर्जा अंतर्गत दोन प्रकारे साहाय्य पुरविले जाते:

पुरस्कार किंवा अनुदान

एका स्वायत्त न्यायमंडळाच्या शिफारशीनुसार निवडक उद्योगांना अनुदान दिले जाईल. विस्ताराची उत्तम क्षमता आणि व्यावसायिक शाश्वतता, रोजगार निर्मितीक्षमता व पुनरावृत्तीक्षमता असलेल्या उद्योगांसाठी असे अनुदान किंवा पुरस्कार दिला जातो.

शून्य टक्के व्याजदराने कर्ज

स्वीकृत उपक्रम मार्गदर्शक तत्त्वे व परतफेड तत्त्वांच्या अनुसार पात्र वैयक्तिक व समूह उद्योगांना शून्य व्याजदराने कर्ज दिले जाऊ शकते.

आव्हान निधी अर्ज करण्यासाठी पात्रता

ऊर्जा आव्हान निधीसाठी अर्ज करण्याकरता सदर उद्योग हा एखाद्या बचत गट सभासद कुटुंबापैकी असणे आवश्यक असून तो शक्यतो महिलेच्या मालकी किंवा नेतृत्वाखालील असावा.

Individual enterprises

वैयक्तिक मालकी उद्योगासाठी:

Group enterprises

समूह उद्योगासाठी: